ऑस्ट्रेलियन संघ हा आता हिमालय नाही. आल्प्स नाही. तो असलाच तर वन डे क्रिकेटमधला विंध्या पर्वत आहे. हे आधी पाकिस्तानने आणि काल हिंदुस्थानी संघानं मोटेरावर दाखवून दिलं. ऑस्ट्रेलियाला पाच विकेटस्नी हरवून हिंदुस्थानी संघ उपांत्य फेरीत शिरला. रिकी पॉण्टिंगचं शतक वांझोटं ठरलं. वर्ल्ड चॅम्पियनचा सोनेरी मुकुट इथे हिंदुस्थानात ठेवून त्यांना आता ऑस्ट्रेलियाला परतावं लागणार. महात्मा गांधींनी १९४२साली ब्रिटिशांना ‘चलेजाव’ म्हटलं होतं. महात्माजींच्या अहमदाबादमधे हिंदुस्थानी संघाने ज्यांच्या क्रिकेटच्या साम्राज्यावरून सूर्य मावळत नव्हता त्या ऑस्ट्रेलियन्सना ‘चलेजाव’ म्हटलं. अर्थात हे सहजासहजी घडलं नाही....................बघा कास झाल ते .......
विश्वचषक सामना क्र. ४४/३४५
एकदिवसीय सामना क्र. ३१४३
ऑस्ट्रेलिया-हिंदुस्थान (दुसरा उपउपांत्य सामना)
निकाल - हिंदुस्थान ५ गडी व १४ चेंडू राखून विजयी
सामनावीर - ‘युवराज सिंग (हिंदुस्थान)
ऑस्ट्रेलिया (५० षटके) - धावा - चेंडू - ४ - ६
वॉटसन त्रि. गो. आश्विन - २५ - ३८ - ५ - ०
+हॅड्डीन झे. रैना गो. युवराजसिंग - ५३ - ६२ - ६ - १
*पॉण्टिंग झे. झहीर गो. आश्विन - १०४ - ११८ - ७ - १
क्लार्क झे. झहीर गो. युवराजसिंग - ८ - १९ - ० - ०
माईक हस्सी त्रि. गो. झहीर - ३ - ९ - ० - ०
व्हाईट त्रि. गो. झहीर - १२ - २२ - ० - ०
डेव्हिड हस्सी नाबाद - ३८ - २६ - ३ - १
जॉन्सन नाबाद - ६ - ६ - ० - ०
अवांतर : ११ (लेगबाइज २, वाइड ९)
एकूण : ५० षटकांत ६ बाद २६०.
बाद क्रम : १-४०, २-११०, ३-१४०, ४-१५०,
५-१९०, ६-२४५ .
गोलंदाजी : आश्विन १०-०-५२-२, झहीर १०-०-५३-२, हरभजनसिंग १०-०-५०-०, मुनाफ पटेल ७-०-४४-०, युवराजसिंग १०-०-४४-२, तेंडुलकर २-०-९-०, कोहली १-०-६-०
हिंदुस्थान (लक्ष्य -५०/२६१) - धावा - चेंडू - ४ - ६
सेहवाग झे. एम.हस्सी गो. वॉटसन - १५ - २२ - २ - ०
तेंडुलकर झे. हॅड्डीन गो. टेट - ५३ - ६८ - ७ - ०
गंभीर धावचीत (व्हाईट/डी. हस्सी) - ५० - ६४ - २ - ०
कोहली झे. क्लार्क गो. डी. हस्सी - २४ - ३३ - १ - ०
युवराजसिंग नाबाद - ५७ - ६५ - ८ - ०
धोनी झे. क्लार्क गो. ली - ७ - ८ - १ - ०
रैना नाबाद - ३४ - २८ - २ - १
अवांतर : २१ (लेगबाइज ३, वाइड १६, नो बॉल २)
एकूण : ४७.४ षटकांत ५ बाद २६१.
गोलंदाजी : ब्रेट ली ८.४-१-४५-१, टेट ७-०-३७-१, जॉन्सन ८-०-४१-०, वॉटसन ७-०-३७-१, क्रेझा ९-०-४५-०, क्लार्क ३-०-१९-०, डी. हस्सी ५-०-१९-१
Now We want this...................
Wish You All The Best Team India











