Friday, 11 March 2011

मी हरवलो

मी हरवलो 
शहराच्या धुळीत कामाच्या पळापळीत मी हरवलो 

विसरल्या कविता विसरली गाणी 
काहीच सुचत नाही मनी मी हरवलो 

पायाला गती दुरावली नाती 
संपल्या मित्रांच्या गाठी भेटी ...मी हरवलो 




No comments:

Post a Comment

Beautiful Quotes of Life

Play With Dog