Friday, 8 April 2011

Enough is Enough STOP CURRUPTION

आपल्या देशात सध्या हलकट राजकारण्याचे holidays चालू आहेत ...कारण गेल्या पन्नास sorry बासष्ट वर्ष आणि सहा महिने आपल्याला मूर्ख बनवत आले आहेत .....लोकांचा प्रशोब उसळला कि हे मुग गिळून गप्प बसतात थोडा दिवस परदेश वारी करून येतात ...तोपर्यंत लोक सगळे विसरलेले असतात ..मग त्याच नीच नेत्याचे  गोडवे गात ..तोच सगळ्यात powerfull leader आहे अस म्हणत पुन्हा त्यालाच डोक्यावर घेतात ....

हजारो कोटींचा घोटाळा करणारा तेलगीचे supoorter ... न्हवे खरे बाप कुठे आहेत ?? गहू घोटाळे ..शुगर factory घोटाळे ..हजारो कोटींचा जमीन घोटाळा ..स्पेक्ट्रम घोटाळा ...हसन आली black money...commenwelth घोटाळा कोण  आहे सगळ्यांमागे ...सोनावणे यांना जाळणारे रॉकेल माफिया ...वाळू माफिया सगळे अजून बोन्दोक पणे फिरत आहेत ......पण परत परत त्यांनाच का निवडून देतो आपण हा प्रश्न स्वतःला विचारून पहा ....

अण्णा उपोषण करत आहेत .त्यांनी काय होणार ...आपल्या बापच काय जातंय ..मी कशाला रस्त्यावर उतरू माझ्या एकट्याचे काय होणार अशा विचारात बसून राहाल तर एक दिवस आपल्या पोराबाळांना अन्न ..वस्त्र ..निवारा या मुलभूत गोष्टी सुद्धा मिळणार नाहीत ......किंवा world cup झाला आहे timepass साठी काही  नाही म्हणून rally madhe फक्त सामील होउ नका .....भ्रष्टचारला  संपवायचं असेल तर हा लढा आपल्याला अखंड  चालू ठेवावा लागेल .... 

सुरवात आपल्या पासून करा .. अंगावर घातलेली कपडे ...आपल्या किंवा माझ्या आई बापाने हे भ्रष्टचारच पाप करून तर कमवलेल नाही ना ...आपण मौज मस्ती उधळत असलेला पैसा कसा आला ....या पापाचा तर नाही ना ...विचारून पहा स्वतःच्या मनाला .....जर तुमच मन हो मनात असेल तर तुमचा भ्रष्टाचार विरुद्ध बोलण्याचा नैतिक अधिकार समतो ....भ्रष्टाचार १ रुपयाचा असो नाहीतर १००० कोटीचा तुम्ही पापाचे भागीदार सारखेच .......

निवडणुकी पुरते बोलणारे तुमचे नेते आत्ता गप्प का ..का नाहीत समोर येत का नाहीत suport करत विचार करून पहा ........अजून वेळ गेली नाही ...६०-६२ वर्ष जे झाल ते थांबवायचं असेल तर सुरवात आपल्या पासून करा ....या राजकारण्यांना भ्रष्ट अधिकार्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे ....सगळे शपथ घ्या "मी भ्रष्टाचार करणार नाही आणि कारणराला  करू हि देणार नाही " बघा कसा आपला देश स्वच्चं आणि सुंदर बतोय ते  ....












No comments:

Post a Comment

Beautiful Quotes of Life

Play With Dog